Friday, September 05, 2025 01:23:23 AM
आम आदमी पक्षाच्या 12 वर्षांच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला. भाजपाने दिल्लीत विजयश्री खेचून आणताना काँग्रेसला पूर्णतः सत्तेपासून दूर ठेवलं. काँग्रेस आणि आपमधील विसंवादाचाच भाजपाला फायदा झाला आहे.
Manasi Deshmukh
2025-02-08 19:13:31
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याच पाहायला मिळालं. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यात दिल्ली विधानसभेत लढत पाहायला मिळाली.
2025-02-08 18:18:29
महाराष्ट्राच्या जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान करणाऱ्यांना कौल दिला असून औरंगजेब फॅन क्लबला स्पष्टपणे नाकारले आहे.
Manoj Teli
2024-11-23 21:00:27
दिन
घन्टा
मिनेट